डेव्हिड वॉर्नरची हुमायून कबरीला भेट

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून नुकताच 19 फेब्रुवारीला कसोटी मालिकेतील दुसरा सामना संपला.

India vs Australia | Dainik Gomantak

यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दिल्लीत त्याच्या कुटुंबाबरोबर फिरताना दिसला.

David Warner Family | Dainik Gomantak

वॉर्नरने दिल्लीतील सहलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.

David Warner | Dainik Gomantak

त्याने या सहलीदरम्यान ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्याचेही दिसले.

David Warner Family | Dainik Gomantak

त्याने फोटो शेअर करताना ही ऐतिहासिक वास्तू ओळखण्यास सांगितले होते.

David Warner Delhi Trip | Dainik Gomantak

यावर त्याला अनेक युजर्सकडून प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी त्याला योग्य उत्तरही दिले आहे.

David Warner | Dainik Gomantak

वॉर्नरने हुमायूनची कबरीला भेट दिली होती.

David Warner Family | Dainik Gomantak

यावेळी त्याच्याबरोबर त्याची पत्नी कँडिस आणि त्याच्या तिन्ही मुली इवी मे, इंडी रे, आयला रोज देखील होत्या.

David Warner Family | Dainik Gomantak

त्याने शेअर केलेल्या फोटोंध्ये या ऐतिहासित वास्तूचे सौंदर्यही टिपल्याचे दिसत आहे.

David Warner | Delhi | Dainik Gomantak

दरम्यान, वॉर्नरला दिल्ली कसोटीत खेळताना दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नव्हती.

David Warner | Dainik Gomantak
Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी