'या' स्टार किडला बॉलीवूडपेक्षा वाईल्डलाईफ फोटोग्राफीत रस...

Akshay Nirmale

रविनाची कन्या

अभिनेत्री रविना टंडनची कन्या राशा थडानी हीला सोशल मीडियात मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिचे फोटोज व्हायरल होत असतात.

Rasha Thadani | Instagram

निर्मात्यांच्या यादीत

राशा हीचे लूक पाहून तिला अनेक निर्मात्यांनी यापुर्वीच बॉलीवूडमध्ये कामासाठी आग्रह केल्याची माहिती आहे.

Rasha Thadani | Instagram

फोटोग्राफीची आवड

तथापि, राशाला आईप्रमाणे बॉलीवूडमध्ये करीयर करण्यात रस नसून तिला वाईल्डलाईफ फोटोग्राफीत जास्त आवड आहे.

Rasha Thadani | Instagram

टायगर सफारी

राशा 8 वर्षांची असताना राजस्थानातील रणथंबोर येथे टायगर सफारीसाठी गेली होती. तेव्हा तिने वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायचे ठरवले होते.

Rasha Thadani | Instagram

सर्वात तरूण स्पर्धक

गतवर्षी जयपूर टायगर फोटोग्राफी प्रदर्शनात सहभागी झालेली ती सर्वात तरूण स्पर्धक होती.

Rasha Thadani | Instagram

पहिला फोटो

मध्यप्रदेशच्या बांधवगड नॅशनल पार्कमध्ये तिने पहिला फोटो क्लिक केला होता.

Rasha Thadani | Instagram

जंगलातच रमते

राशाला बी टाऊनपेक्षा जंगलातच जास्त मजा वाटते. ती कॅमेरा घेऊन तिथेच रमते.

Rasha Thadani | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak