डेटिंग ॲप्सवर सतत 'डिस्लाइक' मिळतोय? 'या' 3 चुका सुधारल्यास मिळेल Perfect Match!

Akshata Chhatre

'मॅच'

डेटिंग ॲप्स स्क्रोल करून तुमच्या बोटांना आराम मिळत नाहीये, पण 'मॅच' झाल्याचे नोटिफिकेशन काही येत नाहीये?

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

'स्वाइप'

अनेक लोक रोज तासनतास ॲप्सवर 'स्वाइप' करतात, पण परिणाम निराशाजनकच असतो.

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

'परफेक्ट मॅच'

जर तुमचा डेटिंग ॲप्सवरील प्रवास निराशाजनक ठरला असेल, तर तुम्ही नकळतपणे काही अशा चुका करत असाल, ज्यामुळे तुमची 'परफेक्ट मॅच' तुमच्यापासून दूर पळत आहे.

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

प्रोफाइल

प्रोफाइल ही पहिली गोष्ट आहे जी कोणालाही तुमच्याकडे आकर्षित करते. जर तुमची प्रोफाइल अपूर्ण असेल किंवा त्यात फक्त एक-दोन साधारण फोटो असतील, तर लोक तुमच्यात फारशी रुची घेणार नाहीत.

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

वेळ आणि संयम

अनेक वेळा आपण 'परफेक्ट' व्यक्तीच्या शोधात असतो आणि लहान-सहान गोष्टींवरूनही लोकांना 'नापसंत' करतो. प्रत्येकात काही ना काही कमतरता असतातच. कोणतेही नाते सुरू होण्यासाठी थोडा वेळ आणि संयम लागतो.

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

संवाद

डेटिंग ॲप्सचा उद्देश केवळ मॅच करणे नाही, तर संवाद सुरू करणे हा आहे. जर तुम्ही फक्त लोकांशी मॅच करून सोडून देत असाल आणि त्यांच्याशी बोलत नसाल, तर तुम्हाला मॅच मिळणे निरुपयोगी आहे.

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

तीन चुका

जर तुम्ही या तीन चुका सुधारल्या, तर तुमचा डेटिंग ॲप्सवरील प्रवास नक्कीच सोपा आणि यशस्वी होईल, यात शंका नाही!

dating apps| dating profile tips | Dainik Gomantak

तणाव दूर होतो, डोळे चांगले राहतात; रोज अंडी खाल्ल्याने होतात अगणित फायदे

आणखीन बघा