Shakti Mohan मुड के ना देख...

Akshay Nirmale

डान्सर, अभिनेत्री शक्ती मोहन हीचा नवा लूक व्हायरल झाला आहे.

Shakti Mohan | Instagram

नव्या फोटोशूटमधून शक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shakti Mohan | Instagram

डान्ससाठी प्रसिद्ध असलेली शक्ती फॅशनसाठीही अनेकांची आवडती आहे.

Shakti Mohan | Instagram

डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये शक्तीने विजेतेपद पटकावले होते.

Shakti Mohan | Instagram

शक्ती डान्स प्लस या शोमध्ये परीक्षण करते.

Shakti Mohan | Instagram

शक्तीची एकूण संपत्ती 37 कोटी रूपये असल्याचे समजते.

Shakti Mohan | Instagram

नीती, शक्ती, मुक्ती, कृती या मोहन सिस्टर्सनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Shakti Mohan | Instagram
Jennifer Winget | Dainik Gomantak