युझी-धनश्रीचा रोमँटिंक अंदाज

Pranali Kodre

चहलचा 33 वा वाढदिवस

नुकताच 23 जुलैला भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याचा 33 वा वाढदिवस साजरा केला.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

शुभेच्छांचा वर्षाव

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ठरला, पण यात सर्वात लक्षवेधक ठरली ती त्याची पत्नी धनश्री वर्माची पोस्ट

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

धनश्रीची खास पोस्ट

डान्सर आणि डॉक्टर असलेल्या धनश्रीने 'युझी, मला जे नाव नेहमीच उच्चारायला आवडते' असं म्हणत चहलला शुभेच्छा दिल्या.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

फोटो

धनश्रीने यावेळी त्यांचे लेटेस्ट फोटोशूटमधील काही रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

पोषाख

या फोटोंमध्ये धनश्रीने थोडा ढगळा शर्ट आणि डेनिम जीन्स घातल्याचे दिसत आहे, तर चहलने ट्राऊझर्सवर काळा शर्ट परिधान केला आहे.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

रोमँटिक अंदाज

धनश्री आणि युझी यांनी या फोटोंमध्ये काही रोमँटिंक पोज दिल्याचेही दिसत आहे.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

चाहत्यांचे प्रेम

त्यांच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

लग्न

धनश्री आणि युझी यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram
Glenn Maxwell - Vini Raman | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी