'ही' आहेत गोव्याला पाणीपुरवठा करणारी धरणे

Akshay Nirmale

अंजुणे धरणात सध्या 56 टक्के पाणीसाठा आहे.

Dams In Goa | Dainik Gomantak

साळावली डॅममध्ये अजूनही सुमारे 73 टक्के साठा आहे.

Dams In Goa | Dainik Gomantak

चापोली धरणात 72 टक्के पाणी आहे.

Dams In Goa | Dainik Gomantak

आमठाणे तलाात 69 टक्के पाणी आहे.

Dams In Goa | Dainik Gomantak

पंचवाडी धरणात 48 टक्के पाणी आहे.

Dams In Goa | Dainik Gomantak

गावणे धरणात 65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Dams In Goa | Dainik Gomantak

याशिवाय महाराष्ट्रातील तिलारी धरणातूनही गोव्याला पाणीपुरवठा केला जातो.

Dams In Goa | Dainik Gomantak
Interceptor Boat in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा...