Daisy Shah: प्रेमाची नयनतारा 'डेझी'

Manish Jadhav

तुला पाहता...

डेझीचा हा लूक पाहून चाहत्यांच्या मनी आनंद तरंग उठले.

डेझीचा भन्नाट डान्स...

डेझीचा भन्नाट डान्स पाहून चाहते फिदा

Daisy Shah | Dainik Gomantak

तुझ्या विचारी मनाला चाहत्यांच्या प्रेमाची झालर...

तुझं असं विचार करत बसणं चाहत्यांना प्रेमात पाडतं.

Daisy Shah | Dainik Gomantak

अंतरीचा श्वास...

डेझीचं असं हसणं चाहत्यांच्या मनाला सुखावून जातं.

Daisy Shah | Dainik Gomantak

डेझीची स्टाईल भारीच...

डेझीची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली.

Daisy Shah | Dainik Gomantak

दुनियेत फक्त तुच...

चाहत्यांसाठी डेझीचं साडीतील रुपडं स्वर्गाहुनी प्रिय.

Daisy Shah | Dainik Gomantak

चौकट मोडून बघेन म्हणतो...

डेझीकडे पाहून चाहत्यांच्या मनात गुरु ठाकूरच्या कवितेचा भाव तरंगतो.

Daisy Shah | Dainik Gomantak

साद...

चाहत्यांच्या मनाला तुझ्या अल्लड अदेची हाक

Daisy Shah | Dainik Gomantak