डेजी शाहच्या या घातक अदांनी फॅन्स क्लीनबोल्ड

Rahul sadolikar

डेजी शाह

ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे जी प्रामुख्याने हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसते.

Daisy Shah | Dainik Gomantak

गणेश आचार्यसोबत काम

डेजीने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची सहाय्यक म्हणून काम केले आहे . 2011 च्या कन्नड चित्रपट भद्रामध्ये मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली आणि तिला पहिला ब्रेक मिळाला.

Daisy Shah | Dainik Gomantak

सलमानसोबत जय हो मध्ये

2014 मध्ये आलेल्या जय हो या हिंदी चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसली .हेट स्टोरी 3 चा भाग होती . 2023 मध्ये तिने फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 13 मध्ये भाग घेतला .

Daisy Shah | Dainik Gomantak

मुंबईत झाला जन्म

डेजी शाह ही गुजराती कुटुंबातील असुन तिचा जन्म मुंबईमध्ये झाला.

Daisy Shah | Dainik Gomantak

दहावीत असताना पुरस्कार जिंकला

शहाने दहावीत असताना स्थानिक मॉलमधील एमएस डोंबिवली स्पर्धेत मिस फोटोजेनिक पुरस्कार जिंकला

Daisy Shah | Dainik Gomantak

आर्टसमधून घेतले शिक्षण

तिने मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये आर्ट्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Daisy Shah | Dainik Gomantak

डेजीचं करिअर

शाह यांनी प्रथम कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे सहाय्यक म्हणून जमीन आणि खाकी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि नंतर मॉडेलिंग, फोटो शूट आणि प्रिंट जाहिराती करण्यास सुरुवात केली.

Daisy Shah | Dainik Gomantak

मालविका मोहनन...ती पाहताच बाला कलीजा खलास झाला

Malvika Mohanan | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी