Spiritual Hygiene: श्रावणात केस कापण्याचे गंभीर परिणाम; वाचा काय सांगतं विज्ञान?

Akshata Chhatre

केस न कापण्याची परंपरा

श्रावण महिन्यात केस आणि नखं न कापण्याची परंपरा धार्मिक आणि वैद्यकीय दोन्ही कारणांमुळे मानली जाते.

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

वाढीचा काळ

हा महिना निसर्गाच्या वाढीचा आणि पावित्र्याचा काळ मानला जातो, त्यामुळे त्या काळात केस व नख वाढू द्यावेत असं मानलं जातं

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

विकास आणि वाढ

श्रावण महिन्यात पावसामुळे शेती, झाडं, पिकं यांचा विकास आणि वाढ होतो. त्याचप्रमाणे शरीराचे केस व नखं नैसर्गिकरीत्या वाढू द्यावेत, असा विचार केला जातो.

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

प्राणशक्तीचा विस्तार

काही परंपरांमध्ये असं मानलं जातं की केस आणि नखं ही आपल्या शरीरातील प्राणशक्तीचा विस्तार आहेत. त्यांना त्या काळात न कापल्याने ही शक्ती व उत्साही प्रवाह अबाधित राहतो.

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

संसर्ग

श्रावण महिना पावसाळ्यात येतो. या काळात ओलावा जास्त असल्यामुळे जखमा लवकर न भरल्याची शक्यता असते, त्यामुळे केस किंवा नखं कापताना जर थोडं जरी लागलं, तर संसर्ग होऊ शकतो.

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

गंज

ओलाव्यामुळे वस्तू गंजतात. उदा. ब्लेड, कात्री, किंवा रेझर आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

संयम

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असतो. त्या काळात काही जण स्वतःवर संयम ठेवला जातो आणि म्हणूनच केस व नख न कापणं हे त्याचा भाग मानलं जातं.

why avoid haircut in Shravan | Dainik Gomantak

रोज सकाळी 'ही' पानं चावून खा; पोटाचे विकार होतील दूर

आणखीन बघा