Kavya Powar
केवळ जेवणाची चवच वाढवत नाही कढीपत्ता अनेक समस्याही दूर करतो
कढीपत्ता आपल्या जेवणाची चव तर वाढवतोच पण आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
कढीपत्त्यात फायबर, लोह, तांबे, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात.
यामुळे याचा केसांना अधिक फायदा होतो
केस गळत असतील तर याच्या सेवनाने आराम मिळेल.
काळी लवकर रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पचनास मदत होते.
जर तुमचे वजन खूप वाढले असेल तर कढीपत्ता तुम्हाला ते कमी करण्यास मदत करेल.