Kavya Powar
आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे.
दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे.
कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी 12, बी 2 पोटॅशियम मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे.
दह्यामध्ये प्रोबायोटिक आढळते. हे प्रोबायोटिक्स अतिशय फायदेशीर बॅक्टेरिया आहेत जे निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतात.
हे पचन सुधारण्यास मदत करते
प्रोबायोटिक युक्त दह्याने तुमचा दिवस सुरू केल्याने पाचक प्रणाली आणि आतड्यांचे आरोग्य संतुलित राखण्यास मदत होऊ शकते.