Kavya Powar
दही खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात
मात्र रात्री दही खाऊ नये असा सल्ला दिल जातो
रात्री दही खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो
काहींना यामुळे उलटीची समस्या होऊ शकते
रात्री दही खाल्ल्याने अनेकांना सर्दी-खोकला होऊ शकतो
अनेकांना यामुळे पिंपल्सचा त्रास उद्भवू शकतो
एवढेच नव्हे तर काही जणांचे यामुळे वजनही वाढू शकते