शाळेत जिच्यावर जडलं प्रेम तीच होणार CSK च्या तुषार देशपांडेची बायको!

Pranali Kodre

साखरपूडा

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने त्याची बालपणीची मैत्रीण नाभाबरोबर 12 जून रोजी साखरपुडा केला आहे.

Engagement | Instagram

फोटो

तुषारने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

Tushar Deshpande - Nabha | Instagram

शाळेतील क्रश

तुषारने नाभासोबतच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की '12.06.23 तिला माझी शाळेतील क्रशपासून आता माझी होणारी पत्नी (FIANCÉ) म्हणून बढती मिळाली आहे.'

Tushar Deshpande - Nabha | Instagram

फोटो व्हायरल

तुषारने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि नाभा पांरपारिक वेषात गोड दिसत आहेत. त्यांचा चेंडूवर अंगठ्या ठेवून काढलेला फोटो चांगलाच व्हायरलही होतोय.

Tushar Deshpande - Nabha | Instagram

शिवम दुबेची उपस्थिती

त्यांच्या साखपूड्यासाठी तुषारचा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई संघाती संघसहकारी शिवम दुबेही पत्नीसह उपस्थित होता.

Tushar Deshpande - Nabha | Instagram

काय करते नाभा?

तुषारच्या होणाऱ्या पत्नीचे नाव नाभा गद्दमवार आहे. नाभा आर्टिस्ट असून ती गिफ्ट्सही डिझाईन करते.

Tushar Deshpande - Nabha | Instagram

नाभाचा तुषारला पाठिंबा

आयपीएल 2023 दरम्यान देखील नाभा तुषारला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

Tushar Deshpande - Nabha | Instagram
Prasidh Krishna - Rachana | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी