रेकॉर्डब्रेक रोनाल्डो! इंस्टाग्रामवर रचला इतिहास

Pranali Kodre

दिग्गज

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो.

Cristiano Ronaldo | Twitter

लोकप्रियता

रोनाल्डोची लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणात असून त्याचाच प्रत्येय त्याच्या सोशल मीडिया फॉलोवर्सवरून येतो.

Cristiano Ronaldo | Twitter

इंस्टाग्राम फॉलोवर्स

नुकतेच रोनाल्डोचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 600 मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

पहिलाच व्यक्ती

रोनाल्डो इंस्टाग्रामवर 600 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठणारा जगातील पहिलाच व्यक्ती ठरला आहे.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

इंस्टाग्रामवरील कमाई

रिपोर्ट्सनुसार रोनाल्डो इंस्टाग्रामवर त्याच्या एका प्रमोशनल पोस्टसाठी 3,234,000 डॉलर इतके पैसे आकारतो.

Cristiano Ronaldo | Twitter

अल-नासर

रोनाल्डो सध्या सौदी अरेबियातील अल-नासर क्लबकडून खेळतो.

Cristiano Ronaldo | Twitter

लिओनल मेस्सी

रोनाल्डो पाठोपाठ अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत.

Lionel Messi | Dainik Gomantak

मेस्सीचे फॉलोवर्स

मेस्सीला 482 मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत.

Lionel Messi | Dainik Gomantak
Suryakumar Yadav | Dainik Gomantak