नॅशनल क्रश Smriti Mandhana चे फॅशन फोटोशूट व्हायरल...

Akshay Nirmale

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला इन्स्टाग्रामवर 6.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 सीरीजमधील सामन्यांतील कामगिरीने स्मृती पुन्हा चर्चेत आली आहे.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

नुकतेच स्मृतीने व्होग या फॅशन ब्रँडसाठी केलेले फोटोशुटही चर्चेत आले आहे.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

मल्टीकलर स्वेटर, टेस्ट क्रिकेटची जर्सी या पोशाखात स्मृती या फोटोशुटमध्ये दिसून येते.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

क्रिकेटच्या मैदानासह मैदानाबाहेरही स्मृतीची मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळेच ती देखील नॅशनल क्रश बनली आहे.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

एका मुलाखतीत स्मृतीने बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा तिचा क्रश असल्याचे सांगितले होते.

Smriti Mandhana | Dainik Gomantak

स्मृतीला बीसीसीआयकडून वार्षिक 50 लाख पगार मिळतो. याशिवाय ब्रँड एंडॉर्समेंटमधूनही तिची कमाई होते.

Smriti Mandhana | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा