जावई क्रिकेटर; पण, बॉलीवूडचा अण्णा 'या' क्रिकेटरच्या प्रेमात...

Akshay Nirmale

वर्ल्डकपला सुरवात

भारतात वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरवात झाली आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटींकडून त्यांचे क्रिकेट प्रेमाबाबतचे विविध किस्सेही समोर येत आहेत.

Suniel Shetty | Facebook

जावई टीम इंडियात

अभिनेता सुनील शेट्टी यांचा जावई क्रिकेटर के. एल. राहुल भारतीय क्रिकेट संघात आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये तो खेळतो आहे.

Suniel Shetty | Facebook

अथिया शेट्टीशी लग्न

के. एल. राहुलने सुनील शेट्टी यांची कन्या अथिया हिच्यासोबत अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केले आहे.

Suniel Shetty | Facebook

जावयाचे कौतूक

सुनील शेट्टीने वेळोवेळी क्रिकेटर के. एल. राहुलचे कौतूक केले आहे. के. एल. राहुल ते जावयापेक्षाही मुलगाच मानतात.

Suniel Shetty | Facebook

राहुल आवडता क्रिकेटर नाही

असं असूनही के. एल. राहुल हा सुनील शेट्टी यांचा आवडता क्रिकेटर नाही.

Suniel Shetty | Facebook

एमएमस धोनी

सुनील शेट्टी यांना महेंद्रसिंग धोनी आवडतो. ते म्हणतात, मी नेहमीच थालाच्या प्रेमात आहे. धोनी भारतीय क्रिकेटचा देव आहे.

Suniel Shetty | Facebook

निवृत्तीस विरोध

धोनीने कधी रिटायरच होऊ नये, असे सुनील शेट्टी म्हणाले होते.

Suniel Shetty | Facebook
Pooja Dadlani | Dainik Gomantak