KL Rahul Athiya: लग्नाच्या तयारीत KL व्यस्त

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटर केएल राहूल आणि चित्रपट अभिनेत्री आथिया शेट्टी लवकरच लग्न करणार आहेत.

KL Rahul Athiya | Instagram

केएल राहूल आयुष्यातील या महत्वाच्या क्षणाचा आनंद घेत आहे.

KL Rahul | Instagram

तसेच, तो सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे.

KL Rahul | Instagram

केएल आथियासोबत आणि मित्रांसोबत प्लॅनिंगमध्ये व्यस्त आहे.

KL Rahul | Instagram

आथिया शेट्टी बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी आहे.

KL Rahul Athiya | Instagram

21 ते 23 जानेवारी या कालावधीत आथिया शेट्टी आणि केएल राहूल खंडाळ्यात लग्नगाठ बांधणार आहेत.

KL Rahul Athiya | Instagram

दोन ते तीन वर्षांपासून केएल राहूल आणि आथिया एकमेंकाना डेट करत आहेत.

Athiya Shetty | Instagram