Axar Patel: क्रिकेटर अक्षरने जिच्यासोबत बांधली रेशीमगाठ, ती आहे तरी कोण ?

दैनिक गोमन्तक

अक्षर पटेलने गर्लफ्रेंड मेहासोबत अचानक लग्नगाठ बांधत सगळ्यांना सरप्राइज दिले.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak

अक्षर पटेलची पत्नी मेहा पेशाने डायटिशियन आणि न्युट्रिशियनिस्ट आहे.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak

अक्षर आणि मेहा हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अक्षरने 2022 मध्ये मेहाला प्रपोज केले.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak

मेहाने अक्षरच्या नावाचे टॅट्यू पण बनवले आहे.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak

मेहा सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak

मेहाच्या रिल्स खूप चर्चेत असतात.

Meha Patel | Dainik Gomantak

ग्लॅमरस डायटिशियन मेहा आणि आणि भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर अक्षर पटेल यांची लव्हस्टोरी अखेर सक्सेसफुल झाली.

Axar Patel And Meha Patel | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी