करोडोंची कमाई करणाऱ्या 'या' क्रिकेटपटूची पत्नी चर्चेत

गोमन्तक डिजिटल टीम

आंद्रे रसेलची पत्नी

आंद्रे रसेलची पत्नी जैसिम लॉरा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

Jassym LORA Russell | Instagram

1200 रुपयांचा ड्रेस

लॉराने 15 डॉलर्स म्हणजेच 1200 रुपयांचा ड्रेस घातलेला फोटो पोस्ट केला

Jassym LORA Russell

मायामी बीचवर फोटो क्लिक

पोस्टद्वारे जैसिमने ड्रेसची किंमत सांगितली

Jassym LORA Russell

जैसिम व्यवसायाने मॉडेल

आंद्रे रसेलची पत्नी जैसिम व्यवसायाने मॉडेल आहे.

Jassym LORA Russell

जैसिमचे बोल्ड फोटो

जैसिम लॉरा इंन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करत असते

Jassym LORA Russell

4 लाख फॉलोअर्स

जैसिम लॉराचे इंन्स्टाग्रामवर जवळपास 4 लाख फॉलोअर्स आहेत

Jassym LORA Russell

जैसिमची आवड

जैसिमला शॉपिंग, प्रवास, पार्टी करायला आवडते

Jassym LORA Russell | Instagram