'ही' आहे क्रिकेटर ईशान किशनची गर्लफ्रेंड

Akshay Nirmale

मनोरंजन क्षेत्रात कार्यरत

क्रिकेटपटू ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया (Aditi Hundia) मनोरंजन क्षेत्रात चांगलीच परिचयाची आहे.

Aditi Hundia | facebook

रिलेशनशिपमध्ये

आदिती आणि ईशानच्या रिलेशनशिपची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसून येतात.

Aditi Hundia | facebook

मॉडेलिंग

मॉडेलिंगपासून ते अभिनयापर्यंत आदितीने विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

Aditi Hundia | facebook

मिस इंडियात सहभागी

२०१७ मध्ये ती मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने फेमिना मिस इंडिया राजस्थान हा किताब जिंकला होता.

Aditi Hundia | facebook

जिंकलेले किताब

मिस ब्यूटिफूल आईज, मिस बॉडी ब्यूटिफुल हे किताबही तिने जिंकले आहेत.

Aditi Hundia | facebook

मिस सुपरनॅशनल

मिस सुपरनॅशनल २०१८ आणि मिस डिवा युनिव्हर्स २०१८ हे किताबदेखील तिने जिंकले आहेत.

Aditi Hundia | facebook

अॅक्टिंगला सुरवात

दरम्यान, आदितीने अॅक्टिंगला देखील सुरवात केली आहे.

Aditi Hundia | facebook
Pooja Dadlani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...