Amelia Kerr: न्यूझीलंड क्रिकेटची ब्युटी....

Ashutosh Masgaunde

जन्म

इतक्या कमी कालावधीत न्यूझीलंड संघाची महत्त्वाची खेळाडू झालेली अमेलिया केरचा जन्म 13 ऑक्टोबर 2000 मध्ये झाला.

Amelia Kerr | Dainik Gomantak

पदार्पण

वन डे: नोव्हेंबर 2016, विरुद्ध पाकिस्तान

टी20 : नोव्हेंबर 2016, विरुद्ध पाकिस्तान

Amelia Kerr | Dainik Gomantak

आदर्श

अमेलिया केर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनला आपला आदर्श मानती.

Amelia Kerr | Dainik Gomantak

विक्रम

अमेलीया केरने एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि पाच बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

Amelia Kerr | Dainik Gomantak

क्रिकेटचा वारसा

अमेलियाचे वडिल रॉबर्ट केर हे माजी क्रिकेटपटू आहेत.

Amelia Kerr | Dainik Gomantak

बीबीएल

ऑस्ट्रेलियातील महिला बीग बॅश लीगमध्ये अमेलिया केर ब्रस्बन हीटकडून खेळते.

Amelia Kerr | Dainik Gomantak

मुंबई कनेक्शन

महिलांच्या पहिल्या आयपीएलमध्ये अमेलियानेस विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व केले.

Amelia Kerr | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी