दैनिक गोमन्तक
अंजिर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असे फळ आहे. आयुर्वेदातदेखील त्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
दिवसातून तुम्ही २-३ अंजिर खाऊ शकता.
जर वाळलेले अंजिराचे तुम्ही सेवन करत असाल तर ते रात्री पाण्यात भिजत घालावेत.
भिजवलेले अंजिर
सकाळी ते पाण्यातून काढून भिजवलेले अंजिर तसेच खाऊ शकता.
दूध आणि मधाबरोबर त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
सुका मेवा जेव्हा भिजवून खाल्ला जातो तेव्हा त्यातील पोषक घटक आपल्या शरिराला सहजपणे मिळतात, असे तज्ञ म्हणतात.