Kavya Powar
पावसाळ्याच्या दिवसात आपण भाजलेले मक्याचे कणीस खाणे पसंत करतो. याचे फायदेही आहेत
मक्याच्या कणसाच्या सेवनाने अॅसिडिटीच्या समस्येत आराम मिळतो.
यामध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट आढळतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.
याच्या सेवनाने आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
मक्याच्या कणसामध्येमध्ये व्हिटॅमिन ए, बी असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
यामध्ये कॅलरीज खूप कमी आढळतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मक्याच्या कणीस खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते