अति वजन अन् बीपीवर रामबाण उपाय ठरते किचनमधील कोथिंबीर.....

Kavya Powar

हिरवी कोथिंबीर भाज्यांची चव वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या हिरव्या कोथिंबिरीची पाने शरीरासाठी खूप फायदेशीर असतात

Coriander Health Tips

आरोग्य तज्ञ सांगतात की कोथिंबीर फक्त चव वाढवण्यासाठी वापरली जात नाही तर ते अनेक रोग बरे करते आणि शरीर निरोगी ठेवते.

Coriander Health Tips

कोथिंबिरीच्या पानांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल दूर करण्याचे गुणधर्म असतात तसेच यामुळे वाढणारे वजन देखील नियंत्रित करू शकतात.

Coriander Health Tips

जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असते तेव्हा लठ्ठपणा कमी होतो आणि त्याशिवाय हृदयाशी संबंधित जोखीम देखील कमी होते.

Coriander Health Tips

त्यामुळे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीचा रसही नियमित पिऊ शकता.

Coriander Health Tips

यासोबतच कोथिंबीर खाल्ल्याने उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवता येतो ज्यामुळे हृदयाचा धोका वाढतो.

Coriander Health Tips

कोथिंबीरीत आढळणारे पाचक एंझाइम पोटाशी संबंधित आजार कमी करतात. यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी सूज यासारख्या समस्या दूर होतात.

Coriander Health Tips