पदार्थांमधील पौष्टिकता टिकवण्यसाठी काय करावे?

Puja Bonkile

स्वयंपाक करतांना पदार्थांमधील पौष्टिकता टिकुन ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.

cooking tips | Dainik Gomantak

कापण्यापुर्वी धुवावे

भाज्या कापण्यापुर्वी धुवावे. यामुळे त्यातील पोषक घटक कमी होत नाही

cooking tips | Dainik Gomantak

छोटे तुकडे

भाज्या कापतांना छोटे छोटे तुकडे करावे.

cooking tips | Dainik Gomantak

बटर पेपर

अॅल्युमिनिअम फॉइलपेक्षा बटर पेपरचा वापर करावा

batter Paper | Dainik Gomantak

मीठ

पदार्थांना शिजवताना सुरूवातीला मीठ घालू नये

Salt | Dainik Gomantak

रात्रीच भिजवावे

डाळी किंवा कडधान्य रात्रीच भिजत ठेवावे.

Daal | Dainik Gomantak

हिंग

स्वयंपाक करतांना हिंगाचा वापर करावा

Hing | Dainik Gomantak
Ganpati Festival 2023 | Dainik Gomantak