कणिक काळे पडू नये म्हणून काय करावे?

Puja Bonkile

अनेकवेळा कणिक मळल्यावर ते काळे पडते. असे होऊ नये म्हणून तुम्ही पुढिल टिप्स फॉलो करू शकता.

wheat dough | Dainik Gomantak

अनेक लोक फ्रिजमध्ये मळलेले पीठ ठेवतात. यामुळे ते काळे पडू शकते.

wheat dough | Dainik Gomantak

पीठामध्ये मीठ घालवे यामुळे ते काळे पडत नाही.

wheat dough | Dainik Gomantak

पिठात मीठ टाकून मळल्याने सूक्ष्म जीवाणूं वाढत नाही.

wheat dough | Dainik Gomantak

मळलेल्या कणिकेला तेल किंवा तुप लावावे

wheat dough | Dainik Gomantak

नंतर हवाबंद डब्ब्यात ठेवावे

wheat dough | Dainik Gomantak

मळलेले पीठ नेहमी झाकुन ठेवावे.

wheat dough | Dainik Gomantak

घरात या ठिकाणी ठेऊ नका पैसा

Vastu tips For Money | Dainik Gomantak