Pervez Musharraf : पाकिस्तानचे वादग्रस्त नेतृत्व

गोमन्तक डिजिटल टीम

 परवेझ मुशर्रफ यांचे 79 वर्षी दुबईत निधन

Pervez Musharraf | Instagram

1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानमध्ये लष्करप्रमूखपद भूषवलं

Pervez Musharraf | Instagram

कारगिल युद्धामागे मुशर्रफ यांचाच हात असल्याचा संशय

Pervez Musharraf | Instagram

माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टोंच्या हत्येमागे मुशर्रफ यांचा हात असल्याचा संशय

Benazir Bhutto | Instagram

मुशर्रफ अमाइलॉइडोसिस आजारानं ग्रस्त होते

Pervez Musharraf | Instagram

मुशर्रफ यांची लंडन आणि दुबईमध्ये कोट्यवधींची संपत्ती

Pervez Musharraf | Instagram

मुशर्रफ यांचा जन्म दरियागंज दिल्ली येथे झाला होता

Pervez Musharraf | Instagram
आणखीन पाहण्यासाठी क्लिक करा