Puja Bonkile
लसुणचा वास तीव्र असतो. यामुळे डास पळुन जातात.
लेमन ग्रासचा वापर केल्यास डास आणि माशा कमी होतात.
झेंडुचे फुल देखील डास कमी होण्यास मदत करते.
पुदिन्याच्या पानांचा वास देखील डास घरापासून दुर ठेवण्यास मदत करतात.
तुळशीचे रोप घराजवळ लावल्यास डास दुर राहतात.
डास आणि माशांचा त्रास पावसाळा, उन्हाळ्यात जास्त होतो.
सांगितलेले उपाय केल्यास तुम्हाला डासांपासुन आराम मिळेल.