Benefits Of Dry Dates: दुधासोबत खारीक खाण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे, वाचा सविस्तर..

गोमन्तक डिजिटल टीम

सर्दी, पडसे, खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दूधात पाच खारीक, पाच काळामिरीचे दाणे, वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत. हे पेय रूग्णांदेखील फायदेशीर ठरते.

Dry Dates | Dainik Gomantak

भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

Dry Dates | Dainik Gomantak

खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होईल.

Dry Dates | Dainik Gomantak

रक्तपित्त म्हणजे नाकातून, तोंडातून रक्त पडण्यावर खारीक मोठे औषध आहे. जितक्या खारका त्याचे दुप्पट चांगले साजूक कढवलेले तूप सोललेल्या खारकांवर ओतून खावे, याने रक्तपित्त कमी होते.

Dry Dates | Dainik Gomantak

मासिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस राहतात.

Dry Dates | Dainik Gomantak

कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी, शरीराला लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारकेचा उपयोग होतो.

Dry Dates | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak