Benefits of Garlic: दररोज आहारात लसूण वापरल्याने मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

गोमन्तक डिजिटल टीम

कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

Benefits of Garlic | Dainik Gomantak

बरगडीत वेदना होत असतील तर लसणाचा रस चोळावा.

Benefits of Garlic | Dainik Gomantak

गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

Benefits of Garlic | Dainik Gomantak

किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

Benefits of Garlic | Dainik Gomantak

भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

Benefits of Garlic | Dainik Gomantak

 हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

Benefits of Garlic | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
येथे क्लिक करा