Puja Bonkile
'डोळे येणे' हा संसर्गजन्य आजार असून वेळाच काळजी घेणे गरजेचे आहे.
डोळे आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डोळे आलेल्या व्यक्तीचे कोणतीही वस्तु वापरू नये.
हा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवावे.
वारंवार डोळ्यांना स्पर्श करू नये
बाहेर जातांना सनग्लासेसचा वापर करावा.
डोळ्यात जास्त जळजळ होते
डोळे आल्यास डोळ्यातून चिकट पाणी येते