राहुल गांधींची KTM सवारी, किंमत जाणून व्हाल थक्क!

Manish Jadhav

कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

पेंगॉंग लेक सफर

राहुल सध्या पेंगॉंग लेकवर बाईकने निघाले आहेत.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

मोहब्बत का सफरनामा...

राहुल गांधी यांनी 'मोहब्बत का सफरनामा' असे कॅप्शन देत व्हि़डिओ ट्विट केला आहे.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

KTM Adventure 390

राहुल गांधींनी लडाख सफरीवर जी बाईक चालवली ती KTM Adventure 390 आहे. KTM Adventure 390 च्या मॉडेलची किंमत 3.39 लाखापासून सुरु होते.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

राहुल गांधींचा कूल अंदाज

या सफरमध्ये राहुल गांधींचा कूल अंदाज पाहायला मिळाला.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

राहुल गांधींचे फोटो व्हायरल...

राहुल गांधींच्या बाईक राईडचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

KTM राईड...

राहुल गांधी आज सकाळी रायडर लूकमध्ये दिसले. ते KTM बाईक घेऊन पेंगॉंग लेकच्या सफरीवर गेले आहेत.

Rahul Gandhi | Dainik Gomantak

बॉस चर्चा तर होणारचं...

राहुल यांच्या KTM बाईकची जोरदार चर्चा रंगली आहे.

Rahul Gandhi | Dainik Gomantak