Raju Srivastav: खळखळून हसवत निघून गेला विनोदाचा बादशहा

Puja Bonkile

राजू श्रीवास्तव बॉलिवूडमधील प्रसिध्द कॉमेडियन होते.

Raju Srivastav | Dainik Gomantak

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या करियरची सुरुवात 1988 मध्ये तेजाब चित्रपटामधून केली होती.

Raju Srivastav | Dainik Gomantak

राजू श्रीवास्तव यांना खरी ओळख कॉमेडी शो मधून मिळाली होती.

Raju Srivastav | Dainik Gomantak

राजू श्रीवास्तव यांनी 2005 मध्ये कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज भाग घेतला होता.

Raju Srivastav | Dainik Gomantak

यानंतर राजू श्रीवास्तव Comedy Circus Ka Jadoo मध्ये दिसले होते.

Raju Srivastav | Dainik Gomantak

ते आपल्या जोक्सने सर्वांना खळखळून हसवत असे.

Raju Srivastav | Dainik Gomantak

आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला.

Raju Srivastav | Dainik Gomantak

वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Raju Srivastav | Dainik Gomantak

त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखिल काम केले आहे.

Raju Srivastav | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.