प्रसिद्ध कॉमेडियन देवराज पटेल याचा मृत्यू कसा झाला?

गोमन्तक डिजिटल टीम

देवराज पटेल

'दिल से बुरा लगता है' हा डायलॉग प्रसिद्ध करणारा देवराज पटेल याचा मृत्यू झाला आहे.

Devraj Patel

देवराजचा मृत्यू

देवराज पटेलचा एका अपघातात जखमी झाल्यानंतर मृत्यू झाला.

Devraj Patel

ट्रकची धडक

देवराज दुचाकीवरून येत असताना त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली.

Devraj Patel

मित्र जखमी

त्याचा देवराज मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला आहे.

Devraj Patel

युट्यूब

देवराजच्या युट्यूब चॅनलवरती तीन लाख सबक्राईबर्स आहेत तर त्याला जवळपास साठ हजार लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

Devraj Patel

छत्तीसगड

मुळचा छत्तीसगड राज्यातील रहीवाशी असलेला देवराज रिल्समधून खूप प्रसिद्ध झाला होता.

Devraj Patel

श्रद्धांजली

देवराजच्या मृत्यू बाबत मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Devraj Patel