गोव्यातील 'कोलवाळ' तुरूंग आहे खास...

Akshay Nirmale

गोव्याच्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या अनेक उपक्रमांची सुरवात नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाली.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak

या विविध उपक्रमांतून या कारागृहाची वाटचाल स्वयंपुर्णतेच्या दिशेने होत आहे.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak

या कारागृहात गोशाळा उभारली असून कैदीच या गुरांची देखभाल करतात. येथे सात गाई आणि एक बैल आहे. भविष्यात येथे गोबर गॅस निर्मिती केली जाणार आहे.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak

कोलवाळ कारागृहात सॅनिटरी पॅड्सची निर्मिती करणाऱ्या मशिनची व्यवस्था केली गेली आहे.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak

महिला कैद्यांना येथे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak

येथे हस्तकला केंद्र आणि चपाती बनविण्याचे मशिनही उपलब्ध करून दि ले आहे.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak

येथे कैद्यांना आधारकार्डाचे वाटप केले गेले. दरम्यान, या कारागृहातील हे सर्व उपक्रम सरकारी निधीतून नव्हे तर सीएसआर फंडातून होत आहेत.

Colvale Jail, Goa | Dainik Gomantak
Lairaidevi Temple | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...