दैनिक गोमन्तक
उन्हाळा सुरु झाला की आपण थंड पदार्थांना प्राधान्य देतो
काही शीतपेये आपण घरीच बनवू शकतो
उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो
ताकही आपण घरी बनवू शकतो
कलिंगडचा ज्यूसचा आपण घरी आस्वाद घेऊ शकतो
तुमच्या घरी नारळाची झाडे असतील तर तुम्ही थंडगार नारळपाण्याचा आनंद घेऊ शकतो
वेगवेगळ्या फळांचा ज्यूसही तुम्ही पिऊ शकता