दैनिक गोमन्तक
स्किन टोननुसार कोणते कोल्ड क्रिम योग्य आहे? ते जाणून घेऊयात.
थंडीच्या दिवसात तेलकट त्वचेवर वॉटर बेस्ड मॉईस्चराईजरचा वापर करायला हवा.
तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी थंडीच्या दिवसात केवळ एक वेळाच कोल्ड क्रिम लावायला हवे.
कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींना थंडीच्या दिवसात किमान दोन ते तीन वेळा कोल्ड क्रिम लावावी.
रात्री झोपण्याच्या आधी कोल्ड क्रिम लावावी.
संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणे जास्त गरजेचे आहे.
संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी सकाळच्या वेळी कोल्ड क्रिमचा वापर करावा.
नारळाच्या तेलाचा वापर करून त्वचेची काळजी घेऊ शकता.