'या' लोकांनी Coffee पिणे टाळावे

Puja Bonkile

थकल्यावर चहा किंवा कॉफी पिण्याची तीव्र इच्छा असणे सामान्य आहे. 

side effects of coffee | Dainik Gomantak

कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन तणाव दूर करते

side effects of coffee | Dainik Gomantak

पण अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

side effects of coffee | Dainik Gomantak

कॅफिन मर्यादेपेक्षा जास्त घेतल्यास लघवी जास्त येते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.

side effects of coffee | Dainik Gomantak

गॅस्ट्रोची समस्या आहे असा लोकांनी कॉफीचे सेवन टाळावे

side effects of coffee | Dainik Gomantak

ज्यांना निद्रानाशाची समस्या असा लोकांनी कॉफीचे सेवन टाळावे

side effects of coffee | Dainik Gomantak

गर्भवती स्त्रिया असा लोकांनी कॉफीचे सेवन टाळावे

side effects of coffee | Dainik Gomantak

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.

side effects of coffee | Dainik Gomantak

ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे.

side effects of coffee | Dainik Gomantak
Deepika Padukone | Dainik Goamntak