Kavya Powar
उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतो.
नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक तत्वांचा नैसर्गिक स्रोत आहे
मधुमेहाच्या रुग्णांना उन्हाळ्यात साखरेऐवजी नारळपाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या किडनीचे आरोग्य चांगले राहते.
नारळ पाणी हृदयाच्या आरोग्यास देखील फायदेशीर आहे.
शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेची चमक वाढवण्यासही हे उपयुक्त आहे.
नारळाचे पाणी प्यायल्याने किंवा त्वचेवर लावल्याने मॉइश्चरायझरसारखा प्रभाव पडतो.