Kavya Powar
हिवाळ्यात चेहरा कोरडा होण्याची समस्या कायम आहे
यासाठी आपण विविध उपाय करून पाहत असतो
त्यापैकीच एक म्हणजे नारळाचे दूध
नारळाचे दूध चेहऱ्याला चेहरा कोरडा होत नाही
यामुळे चेहऱ्यातील ओलावा टिकून राहतो
हिवाळ्यात चेहरा काळा पडतो. मात्र नारळाच्या दुधाने चेहऱ्यावर चमक येते