Puja Bonkile
उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
आपण अनेकवेळा नारळ विकत घेतो पण आपल्याला समजत नाही पाण्याने भरलेला नारळ कोणता ?
नारळाच्या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.
नारळ जितका मोठा असेल तितके पाणी जास्त असेल असा विचार करू नका
मोठ्या नारळात पाण्याचे प्रमाण कमी असते.
कारण मलाई पाण्यापासून तयार होते.
त्यामुळे मिडिअम आकाराचे नारळ निवडावे.
नारळ कानाजवळ घेऊन हलवा. त्यात पाण्याचा खळखळ आवाज येत असेल तर घेऊ नका
कारण जेव्हा नारळातून पाण्याचा खळखळ आवाज येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यात मलाई तयार होऊ लागली आहे.