दैनिक गोमन्तक
संस्कृती
नारळाला आपल्या संस्कृतीपासून ते आरोग्यापर्यंत महत्वाचे स्थान आहे.
केस
नारळाचे तेल आपल्या केसांसाठी अंत्यत उपयुक्त मानले जाते.
नारळाचे कवच
नारळाचे कवचापासून अनेक सुंदर वस्तू हाताने बनवता येतात.
फायबर
नारळात फायबरचे प्रमाण 61% असते. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्याचे काम करतं. प्रतिकारक शक्ती वाढवतं.
आजार
नारळ अनेक आजार बरे करण्यासाठी कामी येतो.
चेहऱ्यावरील मुरूम
नारळाचे पाणी दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यापासून होणारे डाग बरे होतात.
स्मरणशक्ती
नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते