सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...

Kavya Powar

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपसाठी नवा विक्रम केला आहे

Longest Serving CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

सर्वाधिक काळ सत्तेवर

सलग सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांना आज मागे टाकले.

Longest Serving CM Dr. Pramod Sawant

2019 पासून सत्तेवर

19 मार्च 2019 पासून मुख्यमंत्रिपदी राहून त्यांनी भाजपतर्फे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानही मिळवला.

Longest Serving CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

भाजपला मोठे यश

डॉ. सावंत यांनी गोव्यात भाजपला मोठे यश मिळवून देण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Longest Serving CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

निवडणुकांमध्ये भाजपला आघाडी

ते मुख्यमंत्री झाल्यापासून सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे.

Longest Serving CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न

मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात काँग्रेसमधील 10 जणांना आणि दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसच्या 8 आमदारांना भाजपात आणून त्‍यांनी पक्ष मजबूत केला.

Longest Serving CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

मुख्यमंत्रिपदाची धुरा

डॉ. सावंत यांच्‍यावर पक्षाने सोपवलेली मुख्यमंत्रिपदाची धुरा त्यांनी नीट सांभाळली असल्याचे बोलले जाते.

Longest Serving CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....