Sumit Tambekar
महाराष्ट्राच्या मातीत अनेक खनिजं सापडतात. त्यात कोळसा, बॉक्साइट, आयर्न यांसारख्या 24 खनिजांचा समावेश होतो
महाराष्ट्राच्या भूगर्भात सोने असण्याची शक्यता वर्तवली जात आहे
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असण्याची शक्यता आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागातील भूगर्भात सोन्याचे दोन खाणी आढळल्या आहेत
भारतात सोन्याच्या जास्त खाणी एकूण फक्त तीन आहेत. आता मात्र वाढ होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्राच्या मातीत सोनेही दडले असल्याची माहिती समोर आली आहे
खनिजकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहितीही समोर आली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी असल्याचा उल्लेख एका बैठकीत केला