Kavya Powar
मसाल्याचे पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
त्यापैकी लवंगमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात
1. फॅटी लिव्हर असलेल्यांसाठी उपयुक्त
2. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
3. लवंगात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात.
4. लवंग श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे
5. लवंग खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीसाठी फायदेशीर मानली जाते.