फोटो काढण्याचे तैमूरवर होतात 'हे' परिणाम

दैनिक गोमन्तक

चर्चा

करिना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार जोडपे असून आता फक्त त्यांचीच नाही त्यांच्या मुलांचीदेखील चर्चा रंगताना दिसते

Taimur | Dainik Gomantak

प्रसिद्धी

त्यांचा मोठा मुलगा तैमुरचीदेखील मोठी फॅनफॉलोइंग आहे. अगदी लहान वयात त्याच्या लूकमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Taimur | Dainik Gomantak

परिणाम

आता एका मुलाखतीदरम्यान, करिनाने फोटो काढण्याचा तैमुरवर काय परिणाम होतो, तसेच त्याच्यावर काय परिणाम होऊ शकते हे सांगितले आहे.

Taimur | Dainik Gomantak

फोटो

तैमुर अनेकदा विचारतो, तुम्ही फेमस आहात मी नाही मग माझे फोटो का काढले जातात?

Taimur | Dainik Gomantak

करिना

जशी त्याची समज वाढली आहे, तसे त्याला कॅमेरासमोर यायला आवडत नसल्याचे करिनाने म्हटले आहे.

Taimur | Dainik Gomantak

आई-वडील

पण आम्ही त्याला समजावले आहे की, तुढे आई वडील फेमस आहेत त्यामुळे तुझ्यासाठीदेखील गर्दी होते. त्यामुळे कॅमेरासमोर त्यांना चांगला प्रतिसाद देत जा. त्यामुळे खाली मान घालून पळून येणे तो बऱ्याचदा टाळतो.

Taimur | Dainik Gomantak

भीती

करिना म्हणते की फोटो काढण्यामुळे त्याच्यावर मनावर परिणाम होऊ शकतो. तो लाजाळू बनू शकतो. त्यालाही सामान्य आयुष्य हवे आहे. सतत कोणीतरी आपला पाठलाग करत आहे किंवा कोणी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे की भावना भीती निर्माण करु शकते असे करिनाने म्हटले आहे.

Taimur | Dainik Gomantak
Dried Ginger | Dainik Gomantak