स्वच्छता हीच सेवा! गोव्यात म. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

Kavya Powar

02 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्त आज राज्यात ठिकठिकाणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak

स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीदेखील मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली.

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak

स्वच्छता हीच सेवा

कोलवाळ पोलिसांनी देखील आपल्या परिसराची सफाई करत स्वच्छता हीच सेवा हा संदेश दिला

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak

महिला पोलीस

स्वच्छता करताना महिला पोलीस कर्मचारी

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak

GMC

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही साफसफाई करण्यात आली

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak

नरेंद्र सावईकर 

स्वच्छता करताना माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर 

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak

श्रीपाद नाईक

आजच्या दिवशी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही सहभाग घेतला होता

Goa Cleanliness Drive | Dainik Gomantak