Puja Bonkile
सध्या अनेक लोक स्मार्टफोन्सचा वापर फक्त बोलण्यासाठी नाही तर फोटो काढण्यासाठी देखील करतात.
स्मार्टफोन्सच्या कॅमेराची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेउया.
सर्वात पहिले तर मोबाईल योग्यरितीने वापरावा.
कॅमेरा स्वच्छ करतांना मोबाईल बंद करावा.
कॅमेरा स्वच्छ करतांना सॉफ्ट मायक्रोफायबर कापड वापरावा.
कॅमेराभोवती असलेले flashlight, microphones देखील स्वच्छ करावा.
कॅमेरा स्वच्छ करण्यासाठी lens cleaner चा वापर करावा.
cleaning liquid चा डायरेक्ट वापरणे करणे टाळावा.
सेफ्टी पिन किंवा रफ कापडाने कॅमेरा स्वच्छ करु नका.
स्मार्टफोनचा कॅमेरा स्वच्छ करतांना जास्त जोर लावु नका.
स्मार्टफोनचा कॅमेरावर बोटाने स्पर्श करु नका.