पर्यटकांनो, गोव्यात उघड्यावर कचरा टाकाल तर...

Kavya Powar

गोव्यात स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे येत सरकार कार्यरत आहे.

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

याचाच भाग म्हणजे पणजी पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

यामध्ये डीबी बांदोडकर मैदान ते इनडोअर स्टेडियमपर्यंत स्वच्छता करण्यात आली

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 20 मोठ्या बॅग्स एवढा कचरा गोळा केला.

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

यात दारूच्या बाटल्या, प्लास्टिक आणि इतर कचरा होता

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

बहुतांशी पर्यटक गोव्यात येऊन हा कचरा करतात.

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

इथून पुढे गोव्यात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

यासाठी सिव्हिल कपड्यात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Cleanliness Drive in Goa | Dainik Gomantak

रस्ते, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Goa Beach | Dainik Gomantak
webstory | dainik gomantak