Clean A Thon: गोवा किनारा स्वच्छता मोहिमेत जेव्हा मुख्यमंत्र्यासह अभिनेते सहभागी होतात

Sumit Tambekar

गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत या हेतूने गोवा सरकारतर्फे Clean Athon ही मोहीम सुरू करण्यात आली आहे

Clean A Thon | Dainik Gomantak

गोवा सरकारतर्फे 'Clean Athon' मोहीमेत अमृता फडणवीस देखील सहभागी झाल्या

Clean A Thon | Dainik Gomantak

अभिनेते जॅकी श्रॉफ,अभिनेता करण कुंद्रा यांनी देखील गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छतेसाठी आपला सहभाग नोंदवला

Clean A Thon | Dainik Gomantak

गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छता मोहीमेत अनेक शाळकरी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते

Clean A Thon

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री रोहन खंवटे यांनी ही सहभाग नोंदवला

Clean A Thon | Dainik Gomantak

समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेत कोरियोग्राफर, अभिनेता रेमो डिसुजा यांनी देखील सहभाग नोंदवला

Clean A Thon | Dainik Gomantak

बालभवनच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत स्वच्छता मोहीमेत सर्वांचं लक्ष वेधलं

Clean A Thon | Dainik Gomantak
Clean A Thon | Dainik Gomantak
येथे क्लिक करा